शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 18:00 IST

अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालया निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया लांबणीवर पर्याय निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालया निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.अकरावी प्रवेश प्रक्रि येसाठी यापूर्वी शिक्षण विभागातर्फे अर्ज भरण्याची प्रक्रि या बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती, मात्र मंगळवारी (दि. १५) रात्री उशिरा परिपत्रक जारी करून शिक्षण विभागाने वेळापत्रकात बदल केले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रासह पुणे, पिंप्री-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्रात आॅनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रि या राबविली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रि या दि. २६ जुलैपासून सुरू होईल. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबविली जाते. या पार्श्वभूमीवर यंदाही अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले होते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीकरिता आवश्यक असलेला अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरलेल्या अर्जातील माहिती, भाग एक आॅनलाइन तपासून व्हेरिफाय करण्यासाठी संबंधित शाळा, मार्गदर्शन केंद्राची प्रक्रि या दि.२७ जुलैपासून सुरू होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक