शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा वर्धापनदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:18 IST

नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिकरोड : नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.इंटरसिटचा दर्जा असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचच्या (कोच सी-3) बाराव्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी नाशिक ते इगतपुरी दरम्यान रेल परिषदेचे अध्यक्ष गुरुमितसिंग रावल, जयराम दियालानी, पंढरीनाथ घुगे, अशोक रूपवते, अमोल घाटगे, डॉ. सुहानंद सोनार, तुषार भवर, गोविंद वागे, आरती माळी, विनार गणवीरे, पवन दोडामणी, दत्ता दळवी, प्रज्ञा चंद्रमोरे, उत्तम टाकळकर, विनायक पगारे, कोमल भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. घुगे आणि रावल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तर सायंकाळी दादर ते कल्याण दरम्यान प्रवाशांनी आदर्श कोचचा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वर्धापनदिन कार्यक्रमात प्रवासी सहभागी झाले होते.लिम्का बुकमध्ये कोचची नोंदरेल परिषदेचे दिवंगत अध्यक्ष बिपीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली या कोचची निर्मिती व नियम करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान जपलेली मूल्ये, शिस्त, स्वच्छता आदींमुळे या कोचची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. गांधी यांच्या निधनानंतर हा कोच आदर्श ठेवण्याचे कार्य रेल परिषद एनएक्स या नावाने प्रवासी करीत आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक