शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अनिरुद्ध अथनी धावले सलग बारा तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:10 IST

दिल्ली येथील नेहरू स्टेडिअममध्ये झालेल्या अल्ट्रा रनिंगमध्ये नाशिकचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांनी सतत बारा तास रनिंग ट्रॅकवर धावण्याची स्पर्धा पूर्ण केली आहे. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले नाशिककर ठरले आहेत.

नाशिक : दिल्ली येथील नेहरू स्टेडिअममध्ये झालेल्या अल्ट्रा रनिंगमध्ये नाशिकचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांनी सतत बारा तास रनिंग ट्रॅकवर धावण्याची स्पर्धा पूर्ण केली आहे. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले नाशिककर ठरले आहेत.  अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आणि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अल्ट्रा रनर्स यांच्या नियमानुसार दिल्ली येथील एनईबी या संस्थेच्या वतीने भारतात प्रथमच ‘बारा तास स्टेडिअम रनिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  शनिवार, दि. १५ रोजी सायंकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला तर रविवारी सायंकाळी स्पर्धेचा समारोप झाला. यामध्ये स्टेडिअममधील रनिंग ट्रॅकवर सतत बारा तास धावकाला धावावे लागते. या स्पर्धेच्या पुढच्या चरणात पोहचण्यासाठी १४५ किमी अंतच चोवीस तासात पूर्ण करणे अपेक्षित असते.अथनी यांनी चोवीस तासात १७२.२ किमी अंतर पूर्ण करून स्पर्धेत आठवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण ६० अनुभवी स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी २५ जणांनी निर्धारित वेळेत अंतर पूर्ण केले. पुढीलवर्षी या स्पर्धेचा पुढील टप्पा होणार आहे.क्षमतेचा कस लागणारी परीक्षाचया स्पर्धेमध्ये चोवीस तास स्टेडिअम ट्रॅकवर सतत धावणे म्हणजे धावपटूंच्या क्षमतेचा कस लागतो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धावपटूंमध्ये स्पर्धा असते. आंतरराष्टÑीय मानांकनाप्रमाणे अत्यंत काटेकोर अशी ही स्पर्धा असून, सर्व व्यवस्था त्या दर्जाचीच असते. धावकाला या चोवीस तासात पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ आराम करता येत नाही.  - अनिरुद्ध अथनी, धावपटू

टॅग्स :Nashikनाशिक