शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नाराज हरिश्चंद्र चव्हाण व्यासपीठावर आले, परंतु मोदींनी ना बघितले ना करू दिले भाषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:01 IST

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.तीन वेळा खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही भाजपाने यंदा दिंडोरी मतदारसंघात चव्हाण यांचे तिकीट कापले आणि आयारामांना संधी दिली. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यानंतर ते भाजपाच्या प्रचारात कुठेच नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यांनीही आपला राग भाजपावर नसून व्यक्तीवर आहे, असे सांगितले होते. चव्हाण यांना पंतप्रधानांच्या सभेचे निमंत्रण नव्हते, मात्र नंतर ते देण्यात आले. त्यानुसार सोमवारी (दि.२२) ते सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर आले होते. परंतु पक्षाचे व्यासपीठावरील काही नेत्यांनी त्यांच्याशी अंतर राखणेच पसंत केले. मोदी यांच्या आगमनाआधी अनेक आमदारांनी मनोगत व्यक्त केले. परंतु दिंडोरी मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांना बोलूही दिले गेले नाही. अहमदनगर येथे किमान खासदार दिलीप गांधी यांना बोलताना अडथळे आणण्यात आले होते, परंतु येथे तीही संधी दिली नाही.व्यासपीठावर मोदी आल्यानंतर त्यांनी नाशिकच्या खासदारांशी औपचारिक चर्चा केली, परंतु चव्हाण यांच्याशी मात्र ते बोलले नाहीत. त्यामुळे एकूणच या परिस्थितीत चव्हाण काय भूमिका घेतात याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा