शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अफ वा बिबट्याची़ ़ ़निघाले उद्मांजर

By admin | Updated: May 11, 2014 20:07 IST

गजपंथजवळील गायकवाड मळ्यात दुर्मीळ पाचफु टी उद्मांजर

गजपंथजवळील गायकवाड मळ्यात दुर्मीळ पाचफु टी उद्मांजरपंचवटी : म्हसरूळजवळच्या गजपंथनगर परिसरातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची जोरदार अफ वा रविवारी सकाळी परिसरात पसरली़ या घटनेमुळे वन विभाग आणि पोलीस, अग्निशमन दल असा सर्व लवाजमा घटनास्थळी पोहोचला़ या ठिकाणी आल्यानंतर काढलेल्या छायाचित्रातून तो बिबट्या नसून उद्मांजर असल्याचे वनपालांनी सांगितले़ गायकवाड यांच्या विहिरीत पडलेले उद्मांजर हा दुर्मीळ प्राणी असून, तो किमान पाच फू ट लांबीचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे़म्हसरूळ परिसरातील गजपंथजवळ माधव गायकवाड यांचे शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास विहिरीतून टँकरमध्ये पाणी भरत असताना टँकरचालक बाळू बोंबले यास बिबट्यासारखा प्राणी दिसला़ त्याने तत्काळ ही बाब संजय गायकवाड यांना सांगितली़ त्यांनी या मुक्या प्राण्याचा जीव वाचावा यासाठी विहिरीतील पाणी बाहेर काढून अग्निशमन विभाग तसेच वन अधिकार्‍यांना माहिती दिली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल एम़ एस़ वनपाल, वनरक्षक यू़ बी़ पाटील, एस़ पी. थोरात तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले़विहिरीत डोकावूनही काही दिसत नसल्याने सकाळी महापालिकेचे इंजिनिअर अविनाश धनाईत यांनी मोबाइलमध्ये काढलेल्या फ ोटोवरून ते उद्मांजर असल्याचे गोसावी यांनी सांगितले़ हा प्राणी नखांच्या साहाय्याने विहिरीबाहेर पडू शकतो, असेही गोसावी यांनी सांगितले़ दरम्यान, अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर त्यांचे एक वाहनही घटनास्थळी पोहोचले़ मात्र हे उद्मांजर विहिरीच्या कपारीत जाऊन बसल्याने दिसून आले नाही़ (वार्ताहर)--इन्फ ो--जीव वाचविण्यासाठी धडपडसकाळी दहा वाजेच्या सुमारास विहिरीत अर्धवट स्थितीतील उद्मांजर टँकरचालक बाळू बोंबले यास दिसले़ यानंतर विहिरीजवळ स्वत: जाऊन पाहिल्यानंतर त्याचा जीव वाचावा यासाठी प्रथम अग्निशमन विभाग आणि नंतर वन विभागाला माहिती दिली़ त्यानुसार हे सर्व अधिकारी घटनास्थळी आले़- संजय गायकवाड, शेतमालक, म्हसरूळ--इन्फ ो--बिबट्या नसून उद्मांजरगायकवाड यांच्या मळ्यातील विहिरीत पडलेले उद्मांजर हे कपारीत घुसून बसलेले असल्याने पाहणार्‍याला तो बिबट्या असल्याचा भास झाला़ मात्र ते उद्मांजर असून, विहिरीतून त्याला बाहेर पडता येते़ पाण्याच्या किंवा अन्य खाद्याच्या शोधात ते विहिरीत पडले असण्याची शक्यता आहे़- एम़ एस़ गोसावी, वनपाल, नाशिकफ ोटो :- ११ पीएचएमए ६५म्हसरूळ परिसरातील गजपंथजवळील माधव गायकवाड यांच्या विहिरीत पडलेले उद्मांजऱ