शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 15:27 IST

लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आले.

लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुमारे ४००० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले आहेत. हे मोबाइल निष्कृष्ट दर्जाचे असल्याने शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तिगत मोबाइलवर पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते. बहुतेक अंगणवाडी सेविका या मराठी भाषेतून शिक्षण घेतल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.  निवेदन देतेवेळी निफाड तालुक्यातील युनियन प्रतिनिधी लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरडे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक