शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो

By धनंजय रिसोडकर | Updated: January 9, 2024 13:32 IST

मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली.

नाशिक : नाशिकच्या पाहणी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तपोवनातील साधुग्राममध्ये आले असताना एका अंगणवाडी कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावत अचानकपणे ‘साहेब आमच्या मागण्या मान्य करा’ असा टाहो फोडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली. तसेच सभास्थानी उभारलेल्या तंबूत महिलेशी चर्चा करून त्यांची समजूत घालत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.नाशिकला होणाऱ्या युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीला नाशिक दौरा नियोजित असल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकला आले होते. मुख्यमंत्री शिंदे हे साधुग्रामवरील मोदी यांच्या सभास्थानाच्या तयारीची पाहणी करण्यासह आढावा बैठकीसाठी गाडीतून खाली उतरता क्षणीच ही घटना घडून आली.

वीसहून अधिक अंगणवाडी कर्मचारी महिला हातात मागण्यांचे फलक घेऊन साधुग्राममध्ये दुपारपासूनच उभ्या होत्या. त्यातील दोन महिलांना मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी पोलिसांकडून त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे हे गाडीतून उतरून सभास्थानी दाखल होताच, त्यातील राणी सोमनाथ मुर्तडक यांनी रडून, ओरडून मागण्यांसाठी टाहो फोडल्याने त्या जागेवर दोन मिनिटे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री आणि पाालकमंत्र्यांनी जागेवरच महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने रडणे सुरूच ठेवल्याने तेथील तंबूत नेऊन महिलेची समजूत घालण्यात आली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे