शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सायरन वाजताच चोरट्यांनी ठोकली धुम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:15 IST

नायगाव - तिजोरीला हात लावताच सायरन वाजू लागल्याने घाबरलेल्या चोरटय़ांनी धुम ठोकली. येथील युनियन बँक आँफ इंडियाच्या शाखेत चोरटय़ांचा ...

नायगाव - तिजोरीला हात लावताच सायरन वाजू लागल्याने घाबरलेल्या चोरटय़ांनी धुम ठोकली. येथील युनियन बँक आँफ इंडियाच्या शाखेत चोरटय़ांचा चोरीचा प्रयत्न केला. मात्न सायरनचा आवाज अन् बंदिस्त तिजोरीमुळे चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे . युनियन बँकेच्या शाखेत गुरूवारी ( दि.12 ) मध्यरात्नी दोन वाजेच्या सुमारास बँकेच्या समोरच्या खिडकीचे गज कापुन आत प्रवेश केला. आतील सर्व कँबिनमध्ये शोधाशोध करत पैशांची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्न तिजोरीला असलेल्या साईरन वाजल्याने व तिजोरी उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.वीस मिनिटांच्या कालावधी नंतर दोन्ही चोरटय़ांनी तेथून पलायन केले. शुक्र वारी सकाळी बँकेत चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी एम.आय.डी.सी.पोलिसांना चोरीची माहिती दिली.दरम्यान चोरटय़ांनी चोरीचा केलेला प्रयत्न बँकेतील सी.सी.टीव्ही मध्ये बंदिस्त झाला आहे.   चोरीसाठी वापरलेली साहित्य बँकेच्या बाहेरच लावलेल्या स्कुटीवर ठेवून चोरटय़ांनी पलायन केले. बँकेतील चोरीची बातमी कार्यक्षेत्नातील गावांमध्ये पसरताच ग्रामस्थांसह ग्राहकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.पुढील तपास एम.आय.डी.सी.पोलिस करत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक