शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका सेवा गर्भवतींसाठी ठरली नाशकात देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:11 IST

आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे.

- अझहर शेखनाशिक : आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे. जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिकांत आहेत. चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ७७१ गर्भवती महिलांच्या मदतीला ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून आली आहे.१३ प्रकारच्या वैद्यकीय स्थितीत चार वर्षांत एक लाख ३७ हजार ४२२ रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्यास जिल्ह्यातील रुग्णवाहिकांना यश आले आहे. चार वर्षांमध्ये एक लाख ३७ हजार ४२२ रुग्णांना रु ग्णालयापर्यंत पोहोचविण्यास यश आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका ‘मिनी आयसीयू’ आहेत. सर्वच रुग्णवाहिकांसोबत चालक आणि एक डॉक्टर कायमस्वरूपी असतो.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाNashikनाशिक