शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:35 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली.

ठळक मुद्देफसवणुक टाळण्यासाठी उपाययोजना : उत्पन्न वाढीसाठी डोंगळा लागवड

लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. तसेच बियाणे सध्या साडेतीन ते चार हजार रु पये किलोने विकले जात असल्यामुळे यंदा कांदा उत्पादक शेतक-यांनी जास्त डोंगळा लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.बर्याचदा कांदा बियाण्याची गरज स्वत: डोंगळे लावून शेतकरी भागवतात. बियाणे कमी पडल्यास नातेवाइकांकडून उसनवारीने घेतले जाते. यावर्षी मात्र पावसाने सर्वच कांदा उत्पादक पोळले गेल्याने बियाणे मिळणे मुश्किल झाले आहे. बाजारामध्ये कांदा बियाणे विक्र ीसाठी उपलब्ध असले तरी या बियाण्यापासून कांद्याचे योग्य उत्पादन त्याची खात्री नसल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकर्यांनी बाजारातील देण्याऐवजी स्वत: बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे.मागील वर्षी झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकास बरोबरच कांदा पिकाचे व कांद्याच्या डोंगळ्यापासून बियाणे तयार होतात ते डोंगळे पूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान होऊन बियाणे तयार झाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फटका बसून आज बाजारातून चढ्या भावाने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे पुढील हंगामात पुन्हा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कांदा उत्पादक डोंगळा लागवडीवर भर देत असल्याचे दिसत आहे.1) परतीच्या पावसाने कांदा रोपे नष्ट झाल्याने शेतकरी वर्गाचा घरगुती कांदा बियाने तयार करण्यावर भर.2) कांदा बियाने मिळत नसल्याने डोंगळा लागवडीवर भर.3) खरीप हंगामात सर्व भांडवल खर्च करून ही उत्पन्न न मिळाल्याने घरगुती बियाने तयार करून खर्चाची काटकसर.मागील वर्षी डोंगळे खराब झाल्यामुळे यंदा कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झाली. मात्र, बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही यंत्राच्या साह्याने कांदा बियाणे पेरून कांदा लागवड करणार असून यासाठी मजुरांचीही बचत होणार आहे.- भाऊसाहेब ढाकणे, कांदा उत्पादक, ओझे 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी