शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी द्या अन्यथा दहा हजार रुपये मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:04 IST

नाशिक : लॉकडाऊननंतर सलून आणि ब्यूटि पार्लरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केल्यानंतर अन्य व्यावसायिकांना परवानगी दिली जात असली तरी या व्यवसायिकांना मात्र मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा अन्य राज्यांच्या धर्तीवर दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा सलून दुकानदार व पार्लर असोसिएशनने केली आहे.

नाशिक : लॉकडाऊननंतर सलून आणि ब्यूटि पार्लरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केल्यानंतर अन्य व्यावसायिकांना परवानगी दिली जात असली तरी या व्यवसायिकांना मात्र मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा अन्य राज्यांच्या धर्तीवर दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा सलून दुकानदार व पार्लर असोसिएशनने केली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर तसेच जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरजमांढरे यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून सर्व सलून आणि ब्यूटिपार्लर बंद करण्यात आले आहेत. आता सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा असतानाप्रत्यक्षात मात्र, हा व्यवसाय सोडून अन्य सर्व व्यावसायिकांना परवानगीदिली जात आहे.गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने सलून व्यावसायिकांची उपासमार होत आहे. मात्र त्यानंतरदेखील जिल्हा प्रशासन व्यवसायाला परवानगी देत नसेल तर गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना महिन्याला दहा हजार रुपये मानधन द्यावेत, अन्यथा कोणाचीही दाढी, कटिंग करणार नाही, असे संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात विलास निकम, मधुकर बोरसे, नाना वाघ, अनिल वाघ, अशोक ऐशी, सोमनाथ सोनवणे, विजय पंडित, अरुण सैंदाणे, अभय जाधव, यांच्यासह अन्य व्यवसायिकांचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक