शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याणच्या वतीने दोडीत पाणी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 17:37 IST

सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.मनेगावसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेल्या दोडी बुद्रुक गावात योजनेचे पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांना योजनेचे पाणी मिळत नाही, त्यामुळे तेथे शासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी तो पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी जनकल्याण समितीच्या या सामाजिक उपक्रमामुळे वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सरपंच मीना किरण आव्हाड यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ‍ॅड. प्रकाश कुलकर्णी, जयप्रकाश केदार, शिवाजी केदार, माधवराव आव्हाड, उपसरपंच ज्ञानेश्वर आव्हाड, माजी सरपंच पी. जी. आव्हाड, माजी उपसरपंच सोेमनाथ आव्हाड, अरूण पवार, गणपत आव्हाड, सुकदेव आव्हाड, बाळासाहेब वाघ, बाळू दराडे, पाराजी शिंदे, त्र्यंबक केदार, संजय आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी