शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण जयंती अभियान २०१९ अंतर्गत शिबिरात दाखले, रेशन कार्डांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:55 IST

कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शासकीय दाखल्यांचे वितरण व्हावे विद्यार्थी पालक यांचा वेळ व श्रम वाचेल भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशावेळी अडचण येऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्दे प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.विद्यार्थ्यांना मोफत शासकीय दाखल्यांचे वितरण व्हावे विद्यार्थी पालक यांचा वेळ व श्रम वाचेल भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशावेळी अडचण येऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे मंडल अधिकारी तांबे ओझर मंडलातील सर्व तलाठी वृषाली नागोरे, सरिता वाघ, गिता कनोज, कल्पना पवार, तात्या देशमुख, कृषी अधिकारी राठोड, वैद्यकीय अधिकारी तमनर, ग्रामविकास अधिकारी अभिजित तुपे, बापुसाहेब आहिरे, मुख्याध्यापक पवार, पडोळ, राजेश शिरापुरे, विकास महाले, सरपंच अंबादास गांगुंर्डे, उपसरपंच भारत मोरे, साकोराचे उपसरपंच अनिल बोरस्त,े चेअरमन वाळु मोरे, व्हा चेअरमन शरद गायकवाड, नाना तिडके, बापु मोरे, जगन्नाथ मोरे, अतुल गायकवाड ,नाना गायकवाड, संतोष गवळी, माणिक जाधव, परशराम मोरे, आदी उपस्थित होते.(फोटो १९ कोकणगाव) 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा