शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कळवणला ३६ कुटुंबांना धान्य, किराणाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:07 IST

कळवण : येथील देवळा रोडवरील विसावा पेट्रोल पंपासमोरील जडीबुटी विक्र ेते, मदारी व गारु डी अशा सुमारे ३६ कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीट, भाजीपाला, टरबूज, हिरव्या मिरच्या व आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे शिष्टमंडळाला रेशन पाठविण्याचे आश्वासन महसूल यंत्रणेने दिले.

कळवण : येथील देवळा रोडवरील विसावा पेट्रोल पंपासमोरील जडीबुटी विक्र ेते, मदारी व गारु डी अशा सुमारे ३६ कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीट, भाजीपाला, टरबूज, हिरव्या मिरच्या व आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या तालुका, जिल्हा नेते व कार्यकर्ते यांनी हा उपक्र म राबविला.आपला व्यवसाय सांभाळून उदारनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांजवळ शिधा पत्रिका नसल्याने सदर व्यक्तींनी रेशन पुरविण्याची मागणी भाजपने तहसीलदार बी. ए. कापसे यांची भेट घेऊन केली. यावेळी शिष्टमंडळाला रेशन पाठविण्याचे आश्वासन महसूल यंत्रणेने दिले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी भाजप शहराध्यक्ष निंबा पगार, हेमंत रावले, चेतन निकम, मोहसीन कासार, उमेश पगार, दीपक वेढणे, एस. के. पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या