शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना फराळ, कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:48 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.  कर्मयोगी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त गरीब, निराधार व आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. या संस्थेतर्फे मोखाडा तालुक्यातील पोशेरा व कातरवाडी या आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील मुले व आदिवासी बांधवांना फराळाचे व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर, ऋषिकेश जंगम, राजू मानवतकर, संतोष डोंगरे, योगेश जाधव, विनय शेरताटे, श्रावण कोंडेकर, दीपक दिवे उपस्थित होते.राजे संभाजी क्रीडा संकुल, जॉगिंग क्लबआश्विननगर येथील जॉगिंग क्लब, राजे संभाजी क्रीडा संकुल यांच्या वतीने गरजू व दिव्यांगांना एक करंजी, दोन लाडू व चिवडा फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधिकारी मधुकर साळवे उपस्थित होते. यावेळी बाळा धाकराव, मामासाहेब रसाळ, दत्ता डोके, नितीन ढिकले, सचिन वारे, सुभाष पाटील, रवि चौधरी, पंकज चांदवडकर, बाजीराव महाले, सागर पवार आदी उपस्थित होते.नूतन विद्यामंदिरतर्फे  फराळ, कपडे वाटपशिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचे औचित्य साधून वंजारवाडीतील आदिवासी भागात जाऊन गरीब मुलांना फराळ, नवीन कपडे, मिठाई, फटाक्यांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थी शुभम चव्हाण, मयूर चव्हाण, पवन चव्हाण, हर्षल चव्हाण, रामेश्वर आवटे, वैभव शिंदे, वैभव आडके, प्रफुल देशमुख, ऋतिक पगारे, आकाश पाटोळे, पवन कुटे, प्रवीण कानोजिया, सतीश पवार, सोमत जाधव, निलय धात्रक, आकाश जुंद्रे, राहुल शिंदे, ऋ षिकेश सामोरे, संकेत डोंगरे, प्रमोद लोहकरे, विशाल पवार, आकाश मोहिते, जयेश शिंदे, आदेश भांगे, आकाश वाघचौरे उपस्थित होते. कार्यक्रमास भरत चव्हाण, गौतम पगारे, प्रमोद राहाणे, महेश गायकवाड, सुभाष कांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरीआदिवासी वाड्यापाड्यांवरील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याची सामाजिक जाणीव मूळ धरत आहे. कै. दिलीप बागुल सामाजिक संस्था व ज्ञानोपासना बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेव गाव येथील धाराची वाडी येथील आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना फराळ व मुलांना शालेय वस्तूंचे कपडे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, तुषार शेलार, अमोल देशमुख, करणसिंग पवार, स्वप्नील जावळे, रोशन काठे, विजय दशमुखे, मिलिंद पिंगळे, विनय दिवीचा, अक्षय व्यवहारे आदी पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते.स्टेप फाउण्डेशन संस्थेच्या वतीने फराळ वाटपस्टेप फाउण्डेशन नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी लोकसहभागातून ग्रामविकास ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेअंतर्गत संस्थेमार्फत विविध उपक्र म राबविले जात आहेत. ग्रामीण आदिवासी बांधवांनी दिवाळी साजरी करावी व या बांधवांच्या घरी ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी फाउण्डेशनच्या माध्यमातून बेलपाडा व आंद्रुटे (ता. पेठ ) या पाड्यांवर दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे तसेच कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माची सुरु वात कार्यक्र मस्थळी पणती लावून झाली. यावेळी स्टेप फाउण्डेशन नाशिकचे अध्यक्ष गोकूळ मेदगे, संस्थेचे सचिव दीपक देवरे, खजिनदार विक्र म बिडवे, संस्थापक सदस्य गोरक्ष मटाले, डॉ. प्रशांत मुसळे, छात्रभारतीचे सचिन भुसारे, सामाजिक कार्यकर्ते तेजस भुसारे, संस्थेचे स्वयंसेवक रोशन मेदगे, प्रतीक शिंदे, आकाश काळे, विश्विजत पाटील, ललित भदाणे, दीपक दुमणे, नितीन पाटील, आशिष जाधव, पंकज ताटे, अक्षय अहिरे, यशवंत पाटील, बेलपाडाचे सरपंच तुकाराम भोये, भुसारे, श्याम आवारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी