शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भऊर येथे महिलांना गॅस संचाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:26 IST

महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे सरव्यवस्थापक बी. सुंदरबाबू यांनी भऊर येथे दिली.

देवळा : महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे सरव्यवस्थापक बी. सुंदरबाबू यांनी भऊर येथे दिली. उज्ज्वला दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते. देवळा तालुक्यातील भऊर येथे शुक्रवारी (दि.२०) उज्ज्वला दिनाचे औचित्य साधून ६० लाभार्थींना गॅस संचाचे वाटप करण्यात  आले. यावेळी ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे  यांनी उपस्थित महिलांना आरोग्य सुरक्षा व इंधन बचावासाठी मार्गदर्शन केले. यावेळी लाभार्थी महिलांनी गॅस संच हाताळणी व अनुभव याविषयी प्रात्यक्षिक सादर करून मनोगत व्यक्त केले.  यावेळी रिटेल युनिटचे व्यवस्थापक अनुरंजन शेट्टी, गटविकास अधिकारी महेश पाटील, सरपंच दादाजी मोरे, बाळासाहेब गुंजाळ, बाबा पवार, सुनील पवार, तुषार पाटील, आनंद पाटील, कीर्ती केदारे, मिलिंद पवार, दीपक सोनवणे, दीपक पवार, सचिन पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक