शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा शहरात पालिकेकडून बाकड्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:48 IST

सटाणा: येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध चौक,मंदिर, रस्ते मोकळे भूखंड याठिकाणी बाकडे ठेवल्याने शहरातील वयोवृद्ध,जेष्ठ नागरीक व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संवाद साधावा याठी २४० बाकडे देण्यात आले. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.

सटाणा: येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध चौक,मंदिर, रस्ते मोकळे भूखंड याठिकाणी बाकडे ठेवल्याने शहरातील वयोवृद्ध,जेष्ठ नागरीक व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संवाद साधावा याठी २४० बाकडे देण्यात आले. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.मागील अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांची नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडे बाके देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव करून नगरसेवकांसाठी खास निधीची तरतूद करण्यात आली.यावेळी भाजपा गटनेता महेश देवरे,नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, सभापती दीपक पाकळे,नगरसेवक मनोहर देवरे,माजी नगरसेवक साहेबराव खैरनार,कैलास देवरे,नितीन सोनवणे, भिका शेवाळे, बबलू पवार,स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.या कामी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बागुल, गतनेते राकेश खैरणार, नितिन सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती सुनीता मोरकर, राहुल पाटील, दीपक पाकळे,शमा मन्सूरी आरिफ शेख निर्मला भदाणे, नगरसेविका संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, रु पाली सोनवणे, सोनाली बैताडे, भारती सूर्यवंशी, सुवर्णा नंदाळे,सुरेखा बच्छाव, मुल्ला शमीम शिफक, लता सोनवणे, सुलोचना चव्हाण, विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांचे सहकार्य लाभले. (१८ सटाणा)

 

टॅग्स :Socialसामाजिक