शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वितरण व्यवस्थेमार्फत गुदामांमध्ये धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:55 IST

नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्दे६१ ट्रक धान्य प्राप्त एप्रिलचे धान्य वाटप

नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातून आलेले स्थलांतरित व जिल्ह्यांतर्गत असलेल्या बेघर व परप्रांतीय मजुरांसाठी रिलीफ कॅम्प कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलिफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्यपुरवठा, दानशूर व्यक्ती व संस्था, जीवनावश्यक उद्योगांना दिलेले परवाने, अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.मनपा हद्दीत १८ रिलिफ कॅम्पमुंबई, ठाणे, कल्याण येथून नाशिक येथे स्थलांतरित झालेल्या ५९० पैकी २९० लोकांची सुखदेव आश्रम, विल्होळी व ३०० लोकांची समाजकल्याण वसतिगृह, नासर्डी, नाशिक येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ८१ बेघर व दोन हजार ३५७ परप्रांतातील अडकलेले मजूर अशा २ हजार ४३८ व्यक्तींकरिता जिल्ह्यात २३ ठिकाणी रिलीज कॅम्प सुरू करण्यात आले आहे. त्यातील १८ कॅम्प हे महानगरपालिका हद्दीत असून, त्यामध्ये १ हजार ३३४ व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या १८ रिलीफ कॅम्पमध्ये सद्यस्थितीला इतर राज्यांतील ८१ व स्थानिक ७५ असे १५६ मजूर राहत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्नcollectorजिल्हाधिकारी