शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:51 IST

येवला : तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना तत्काळ पीककर्ज वाटप करून तालुक्याचा इष्टांक पूर्ण करावा व कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाºयांना केल्या आहेत.

ठळक मुद्देयेवला : प्रांताधिकाऱ्यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना तत्काळ पीककर्ज वाटप करून तालुक्याचा इष्टांक पूर्ण करावा व कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाºयांना केल्या आहेत.प्रांताधिकारी कासार यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँक अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप व्हावे यासाठी सुलभ पीककर्ज अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला. २९ जून ते १० जुलै २०२० या कालावधीत जिल्हा बँकेच्या तालुक्यातील एकूण १२ शाखेत तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानात शेतकºयांना फॉर्म भरून देणे व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व कर्जाची माहिती यासाठी सहकार खात्याचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तलाठी मदत करणार आहेत.शेतकरी सभासदांनी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रांत कासार यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार रोहिदास वारूळे, सहायक निबंधक एकनाथ पाटील, सहायक सहकार अधिकारी आर. पी. जाधव यांच्यासह बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी