शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाच्या सर्व शाळा ३० पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:44 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आदिवासी विभागाच्या नाशिक आणि कळवण  प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा व एकलव्य स्कूल ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आदिवासी विभागाच्या नाशिक आणि कळवण  प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा व एकलव्य स्कूल ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विभागाच्या सर्वच आश्रमशाळा निवासी असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी-अधिक प्रमाणात होती.  काही शाळांमध्ये बाहेरून आलेले शिक्षकच कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले तर, नाशिक प्रकल्पातील  इगतपुरी येथील  शाळेतील मुलांना तर कनाशी येथील मुलींना  कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. यामुळे स्थानिक शिक्षण समितीनेही शाळा बंद करण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिल्याने जिल्ह्यातील कळवण आणि नाशिक या दोन्ही प्रकल्पातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी सुखरुपकनाशी आणि इगतपुरी येथील शाळांमध्ये कोरोनाची बाधा झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना वेळीच उपचार मिळाल्याने हे सर्व विद्यार्थी सुखरुप असून त्यांना आपापल्या घरी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा