शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी सर्व कोषागार कार्यालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:35 IST

शासनाकडून मार्च अखेरीस निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने सदर उपलब्ध झालेला निधी ३१ मार्च अखेर कोषागार, उपकोषागार कार्यालयात देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्याने या काळात देयकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट, बिम्स व सेवार्थ या

नाशिक : दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जात असतो, मात्र बहुतांशी निधी ३१ मार्च या अखेरच्या दिवशीच दिला जात असल्याने त्यानिमित्ताने कोषागार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर पडणारा ताण पाहता शासनाच्या वित्तविभागाने येत्या ३० मार्च रोजी शासकीय सुटीच्या दिवशीही सर्व लेखा कोषागार व उप कोषागार कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या संदर्भात शासनाने आदेश काढून त्यात म्हटले आहे की, शासनाकडून मार्च अखेरीस निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने सदर उपलब्ध झालेला निधी ३१ मार्च अखेर कोषागार, उपकोषागार कार्यालयात देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्याने या काळात देयकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट, बिम्स व सेवार्थ या संगणकीय प्रणालींवर ताण येवून त्या खंडीत होण्याचे व त्याचा वेग मंदावण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे संभाव्य येणा-या अडचणींचा विचार करता ३० मार्च रोजी शासकीय सुटी असली तरी, त्या दिवशी लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालये चालू ठेवल्यास देयके स्विकृती प्रदानाची कामे करणे शक्य होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मार्च महिन्यात कोषागार कार्यालयात सादर केलेली परंतु सदोष देयकांची संख्याही अधिक असल्याने त्याची कोषागार अधिकाºयांकडून काटेकोरपणे तपासणी करणे शक्य नसल्याने संबंधित विभागांनी लवकरात लवकर अशी देयक तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. तसेच सुधारित अनुदान व पुरवणी मागणीद्वारे प्राप्त होणारे अनुदानाची रक्कम तालुका कोषागार कार्यालयाकडे मागणी केली जाते. तालुका कार्यालयात कर्मचाºयांची वाणवा असल्याने शक्यतो सरकारी कार्यालयांनी जिल्हा कोषागार कार्यालयातच देयके सादर करावीत अशी सुचनाही करण्यात आली असून, प्राप्त होणा-या अनुदानातून प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात येणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक