शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:31 IST

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानात सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील १२,००० दिव्यांग मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानात सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील १२,००० दिव्यांग मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.दिव्यांगांमध्ये मतदानाची जनजागृती करून त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व दिव्यांगांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर्स, ब्रेललिपीतील मतपत्रिका अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे सोयीस्कर होईल तसेच पीडब्लूडी अ‍ॅप (पर्सन विथ डिजअ‍ॅबेलिटी)च्या माध्यमातून दिव्यांगांना मतदानाशी संबंधित मतदही मागता येणार आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षम प्रवेश योग्य व अडथळा मुक्त वातावरण तयार करण्याच्या सूचना आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक