शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:02 IST

पेठ - केवळ खरीपाच्या पिकावर वर्षभराची गुजरान करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतल्याने पेठ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे.

ठळक मुद्दे-पेठ तालुका - वीजबील माफीसह शेतकरी कर्जमुक्त करण्याची मागणी

पेठ - केवळ खरीपाच्या पिकावर वर्षभराची गुजरान करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतल्याने पेठ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे.तहसीलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांना दिलेल्या निवेदनात या वर्षी खरीप हंगामावर प्रारंभा पासूनच संकटात सापडला असून आदिवासी भागातील प्रमूख पिक असलेली भात व नागालीची शेती भूईसपाट झाली आहे शिवाय पेठ तालुक्यात इतर पिके घेतली जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा , मार्च पासूनचे संपूर्ण वीजबील माफ करावे , पिक कर्जातून शेतकरी मुक्त करावा , रोजगार हमीची कामे सुरू करावीत , स्थलांतरीत शेतमजूरांना काम द्यावे , शेतसारा व इतर वसूली थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले .याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमूख भास्कर गावीत , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत , माकपाचे तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव , मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत , सभापती विलास अलबाड , गोकूळ झिरवाळ, गिरीश गावीत , नामदेव मोहाडकर, तुळशिराम वाघमारे ,छबिलदास चोरटे, मनोहर चौधरी, शामराव गावीत, गणेश गवळी, नंदू गवळी, पद्माकर कामडी , रामदास वाघेरे, किरण भूसारे, मोहन कामडी,करण करवंदे यांचे सह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते 

टॅग्स :GovernmentसरकारRainपाऊस