जगात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात देशप्रेमाची भावना जाज्वल्य करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो.
सारे जहॉँ से अच्छा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 02:07 IST