शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक : बनसोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:24 IST

निफाड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करणे, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे, हायरिस्क मधील लोकांचे विलगीकरण करणे, टेस्टिंग वाढविणे, आणि कंटेन्मेंट झोन मधील गस्त कडक करणे याचा अवलंब करावा लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस, आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून काम करावे असे आवाहन जिल्ह परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.

ठळक मुद्देनिफाड पंचायत समिती सभागृहात प्रशासकीय बैठकीत महत्वपूर्ण चर्चा

निफाड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करणे, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे, हायरिस्क मधील लोकांचे विलगीकरण करणे, टेस्टिंग वाढविणे, आणि कंटेन्मेंट झोन मधील गस्त कडक करणे याचा अवलंब करावा लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस, आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून काम करावे असे आवाहन जिल्ह परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.निफाड तालुक्यात कोरोनाच्या बाबतीत चालू असलेल्या उपाययोजना, सध्याची परिस्थिती, कोरोना नियंत्रणासाठी यापुढे करायचे प्रयत्न याबाबत निफाड पंचायत समिती सभागृहात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी बनसोड यांनी आवाहन केले.याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाडच्या प्रांत अर्चना पठारे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते.या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी तालुक्यातील कोरोना ग्राफची सांख्यिकीय माहिती सादर केली, निफाड पंचायत समतिीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निफाड तालुक्यात चालू असलेल्या सर्व उपाययोजनाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, यतीन कदम, दीपक शिरसाठ, डी. के. जगताप, सिद्धार्थ वनारसे, पंचायत समतिीचे उपसभापती शिवा सुरासे आदींनी सुचना मांडल्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी के. व्ही. तुंगार, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, ओझर, पिंपळगाव, सायखेडा, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या