शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ंमद्यपींनी तीन दिवसांत रिचवली ४४ हजार लिटर दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:23 IST

सायखेडा : शासनाने मद्यविक्रीला परवानगी देताच निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यात सुमारे ४४ हजार ६५४ लिटर दारू विक्री झाली असून त्यातून पंचावन्न लाखांवर महसूल वसूल करण्यात आला आहे.

बाजीराव कमानकर ।सायखेडा : शासनाने मद्यविक्रीला परवानगी देताच निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यात सुमारे ४४ हजार ६५४ लिटर दारू विक्री झाली असून त्यातून पंचावन्न लाखांवर महसूल वसूल करण्यात आला आहे.गेल्या एक- दीड महिन्यांपासून दारू दुकाने बंद असल्याने मद्यपींची पंचाईत झालेली होती. येवला राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत येवला , नांदगाव व निफाड तालुक्यातील सायखेडा, लासलगाव व निफाड पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या दारू दुकानांचा यामध्ये समावेश होत आहे. दि ८, ९ व १० मे रोजी येवला विभातंर्गत देशी मद्य,विदेशी मद्य,बिअर विक्री ४४६५४ हजार लिटर झाली असून शासनाला जवळपास पंचावन्न लाख पन्नास हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला तर वाईन विक्र ी तीनशे एकतीस लिटर झाली असून विभागीय आयुक्त अर्जुन मोहोळ,अधीक्षक डॉ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून पोलीस ठाण्याची मदत घेण्यात येत आहे.----------------------कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दुकानदारांना काटेकोरपणे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सूचित केले आहे. तसेच ग्राहकांना मद्य देतांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे, सनेटाईझर लावणे, थर्मल स्कॅनिंग करून शिस्त पाळली जात आहे का नाही याबाबत देखील पडताळणी केली जात असून कोठेही नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले नाही,तसेच आपत्ती काळात शासनास महसूल प्राप्त करून देण्याची भूमिका राज्य उत्पादन शुल्क विभाग बजावत आहे.- सचिन श्रीवास्तव, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, येवला

टॅग्स :Nashikनाशिक