शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अस्थि दिव्यांग अंजना ने केले कळसुबाई शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:01 IST

स्थि दिव्यांग असलेल्या अंजनाने कळसुबाई शिखर सर करून तिरंगा फडकाविला. तीने ११ वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देअंजनाने कळसुबाई शिखर सर करून तिरंगा फडकाविलाजलतरण स्पर्धेत आज पर्यंत ५ सुवर्ण, ३ रौप्य, २ कास्य पदके प्राप्त केली आहेतब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई, ब्राह्मगड, दातेगड, सिंधुदुर्ग आदी किल्यांवर भ्रमंती केली आहे

नाशिक : अस्थि दिव्यांग असलेल्या अंजनाने कळसुबाई शिखर सर करून तिरंगा फडकाविला. तीने ११ वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे. अंजना प्रधान ही मुळता: अस्थि दिव्यांग असून तीला कुबडीचा आधार घ्यावा लागत असतो. तरीही तीने महाराष्टÑातील सर्वांत उंच शिखर सर करुन नवा विक्रम प्रस्तापिक केला आहे.       आपल्या अपंगत्वावर मात अंजनाने आजवर प्यारा ओलिम्पक मध्ये जलतरण स्पर्धेत आज पर्यंत ५ सुवर्ण, ३ रौप्य, २ कास्य पदके प्राप्त केली आहेत. याआधी तीने रामशेज, रायगड, प्रतापगड, सिंहगड, अंजनेरी, ब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई, ब्राह्मगड, दातेगड, सिंधुदुर्ग आदी किल्यांवर भ्रमंती केली आहे. पैठणच्या शिव उर्जा प्रतिष्ठान सोबत तिने पहिली मोहीम केली. तीच्या सोबत मानसिक दिव्यांग चेतन रत्नपारखी यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी गोदावरी वाचवा व हेल्मेट घाला हे सामाजिक संदेश दिले . ह्या मोहिमेत सांगली , सातारा , औरंगाबाद , पैठण मधून सुमारे ४० दिव्यांगानी यात सहभाग घेतला होता. यासाठी तीला घनश्याम कुवर, शिव उर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे , संगीता गाडे ,अमर पवार , निवास पाटील अनिल बिडकर आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :NashikनाशिकTrekkingट्रेकिंगDivyangदिव्यांग