शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आयमा  निवडणुक : दोन्ही पॅनलकडून प्रचारास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:27 IST

उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत रविवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनलमध्ये माजी अध्यक्षांकडून समझोता करण्याचे असफल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाल्याने दोघा पॅनल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी गटाने फक्त अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.

सिडको : उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत रविवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनलमध्ये माजी अध्यक्षांकडून समझोता करण्याचे असफल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाल्याने दोघा पॅनल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी गटाने फक्त अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.आयमा या संस्थेने निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला असून, येत्या २९ मे रोजी निवडणूक होणार असून, रविवारी (दि.२०) आयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी एकता पॅनलने उद्योजक वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केले आहे, तर विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तुषार चव्हाण हे निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहे.  दरम्यान, सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार विरुद्ध विरोधी गटाकडील एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांच्यातील लढत म्हणजे एकता विरुद्द एकता अशी लढत होणार आहे. सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार यांनी असोसिएशनच्या निधी संकलन उपक्रमात सहभाग घेतला असून, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यपदाचा शब्द दिलेला असताना तो पाळला नसल्याचे सांगत सभासदांकडे आपली बाजू मांडत प्रचार करीत आहे. एकूणच निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.आक्षेप फेटाळलासत्ताधारी गटाने सर्वांना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याने विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण व त्याच्या गटाने नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये ६० सभासदांची नावे ही ऐनवेळी यादीत समाविष्ट आल्याने तुषार चव्हाने गटाकडून राजेंद्र जाधव यांनी यास आक्षेप घेतला. परंतु निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.

टॅग्स :Electionनिवडणूक