शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विभागातर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 8:08 PM

त्र्यंबकेश्वर : नुकताच कृषी दिना निमित्त राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म ...

ठळक मुद्देकृषि मंत्री भुसे यांनी महिलांच्या शेतीशाळेची संकल्पना मांडली.

त्र्यंबकेश्वर : नुकताच कृषी दिना निमित्त राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असुन या कार्यशाळेस महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसुन येत आहे.तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी सहायक मंडल कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक आदी या महिला तसेच पुरु ष कृषी शाळा भरवित आहेत.कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातुन महिलांची भात पिक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गात प्रशिक्षाणार्थींना चटाई रोपवाटीकेचे महत्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, तसेच युरिया डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहीती देण्यात आली.कृषि मंत्री भुसे यांनी महिलांच्या शेतीशाळेची संकल्पना मांडली. त्यास अनुसरु न त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोणे, खरोली, खंबाळे व सामुंडी येथे महिला शेतीशाळा सुरु करण्यात आल्या असुन त्यास चांगला प्रतीसाद मिळतांना असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर