शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

कृषी अधिकाऱ्यांकडून बांधावर जात पिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:27 IST

नांदूरवैद्य : थंडीच्या लाटेमुळे टोमॅटोसह अन्य पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर लुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीमंडळ अधिकारी भास्कर गीते, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते आदींनी खेड, परदेश वाडी येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात टोमॅटोसह इतर पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे तातडीने दखल : टोमॅटो उत्पादकांना कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन

टोमॅटो पिकाची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात यावी याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये दि.१४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होताच याची तातडीने कृषी विभागाने दखल घेतली. कृषी अधिकाऱ्यांनी परदेश वाडी, खेड येथे टोमॅटो पिकाची पहाणी केली असता रोग किडीच्या प्रादुर्भावापेक्षा अन्नद्रव्य व्यवस्थापनातील त्रुटी आढळून आल्या. तापमानातील चढ-उतारामुळे पाने गोल होत असून वातावरणातील सततच्या बदलांमुळे टोमॅटोच्या झाडामध्ये अजैविक ताण निर्माण होतो. यासाठी ग्रेड २ सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी करण्यात यावी. यामुळे पिकांवरील कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे यावेळी कृषीमंडळ अधिकारी भास्कर गीते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून तापमानातील चढ उतारांमुळे पिकांवर परिणाम होतांना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य वेळी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.- शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती