शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झोडगेत जुगार अड्ड्यावर कृषिमंत्र्यांनी टाकली धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 00:01 IST

झोडगे : येथे काही कार्यक्रमासाठी आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे पोलिसांच्या मदतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

झोडगे : येथे काही कार्यक्रमासाठी आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.झोडगे येथे गेल्या दोन महिन्यापासून जुगार अड्डा सुरू असल्याने ग्रामस्थात संताप व्यक्त होत होता. महिलावर्गही जुगार अड्ड्यामुळे वैतागला होता. अनेक तरुण जुगार खेळू लागल्याने पालकातही चिंता व्यक्त करण्यात येत होती. अल्पावधीच हजारो रुपयांची उलाढाल होत होती. तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. गावात कृषिमंत्री दादा भुसे आल्याची संधी साधून ग्रामस्थांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली आणि तात्काळ भुसे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकल्याने परिसरात समाधान व्यक्त केल्या गेले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी