शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

उंबरखेड येथे सोयाबीन पिकाबाबत शेती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:55 IST

निफाड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील उंबरखेड येथे शेती कार्यशाळा झाली.

ठळक मुद्देउपाययोजना याविषयी माहिती सांगून उपाययोजना करण्याबाबत सांगितले.

निफाड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील उंबरखेड येथे शेती कार्यशाळा झाली.सध्या तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी निफाड तालुक्यात गावोगावी क्रॉपसॅप प्रकल्प संलग्न सोयाबीन, मका, कापूस, ऊस आदी पिकांबाबत शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. याच उपक्र माचा एक भाग म्हणून दि. २५ जुलै रोजी उंबरखेड येथे संतू निरगुडे यांच्या शेतात सोयाबीनच्या शेतात पीक प्रात्याक्षिक दर पंधरवड्यातून एक दिवस सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत कृषी सहायक अशोक जायभाय यांनी उपस्थित शेतकरी यांना सोयाबीन पिकात लावले जाणारे फेरोमोन सापळे, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच पीकविमा योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष सोयाबीन पिकांची शेतकरी गटाच्या माध्यमातून निरीक्षण घेऊन त्यावर चर्चा केली. तसेच मका पिकावरील लष्करी अळीबाबत माहिती देऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती सांगून उपाययोजना करण्याबाबत सांगितले.यावेळी निफाड पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेश नागपूरकर यांनी मित्र कीटक, शत्रू कीटक, पिकावरील रोग तसेच विविध योजनांची माहिती दिली. यावेळी नारायण पानसरे, विष्णू निरगुडे, संजय पळसे, संतू निरगुडे यांनी सोयाबीनबाबत त्यांचे अनुभव सांगितले.