शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

By admin | Updated: May 21, 2017 00:57 IST

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गेल्या तीन वर्षात विविध संकटांमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी संकटात आहे. हे सत्यच, पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर संकटांना सामोरा जाण्याची मानिसकता वाढवयास हवी. या विचारांची जागृती कवितेच्या माध्यमातून नामवंत कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कार्यक्र म घेऊन करणार आहेत. या वैशीट्य पूर्ण कार्यक्र माचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगांव येथुन बुधवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक खेडगावचे उपसरपंच दत्तात्रय पाटील व निमंत्रक कवी प्रा.संदीप जगताप यांनी दिली. या कृषी कवीं संमेलनात प्रसिद्द कवी रामदास फुटाणे हे सूत्रसंचालन करणार असून या वेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरु ण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगांव बसवंत) प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षीत( पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरु ण पवार (बीड), रविंद्र कांगणे ( सिन्नर) आदि कवी सहभागी होणार आहे. या कवी संमेलनास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान खेडगांव ग्रामपालिका व संयोजक समस्त खेडगाव ग्रामस्थांनी केले आहे .