शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

दूध दरवाढीसाठी जिल्ह्यात विविध संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:27 IST

नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन करण्यात आले़ तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनास निवेदन देणात आले़

ठळक मुद्देस्थानिक प्रशासनास निवेदन। अनेक ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन करण्यात आले़ तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनास निवेदन देणात आले़पिंपळगावी भाजपची निदर्शनेपिंपळगाव बसवंत : दूध दरवाढ तातडीने झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, प्रशांत घोडके, दत्तात्रय काळे, अल्पेश पारख, अशोक मोरे, योगेश लावर, संदीप झुटे, शीतल बुरकुले, दिगंबर लोहिते, दत्तात्रय मोरे, लखन शिंदे, प्रमोद दुसाने उपस्थित होते.किसान सभेतर्फे दुग्धाभिषेकदिंडोरी : तालुका किसान सभेतर्फे दिंडोरी येथे दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश चौधरी, आप्पा वाटाणे, उल्हास बोंबले, काशीनाथ वाघले, केशव बहिरम, भारत धोंगडे आदी उपस्थित होते.घोटी - सिन्नर रस्त्यावर दूध ओतून निषेधसर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील घोटी - सिन्नर महामार्गावरील शेणीत गावानजीक भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइंच्या वतीने स्त्यावर दूध ओतून निषेध करण्यात आला. आंदोलनात माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग बºहे, रमेश परदेशी, नंदू गाढवे, भाऊसाहेब कडभाने, तानाजी जाधव, सागर हांडोरे, जगन भगत, महेश गाढव, खंडेराव झनकर, वैशाली आडके, प्रतीक्षा पाठक आदी सहभागी झाले होते.जव्हार महामार्गावर रास्ता रोकोत्र्यंबकेश्वर : तालुका भाजपतर्फे जव्हार महामार्गावरील वाहतूक अडवून एल्गार आंदोलन करून तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत गायधनी, विष्णू दोबाडे, सुयोग वाडेकर, जयराम भुसारे, सचिन शुक्ल, हर्षल भालेराव, बाळासाहेब अडसरे, प्रविण पाटील, भाऊसाहेब झोंबाड, जनक गोरे, गिरीश पन्हाळे, त्रिवेणी तुंगार, आरती शिंदे, वैष्णवी वाडेकर, स्नेहल भालेराव, सुनीता भुतडा, विजू पुराणिक, संजय कुलकर्णी, रवींद्र गमे, अवधूत धामोडे, योगेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.दूध दरप्रश्नी महायुतीचा महाएल्गारयेवला : दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध करत महायुतीतील भाजप, रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्र ांतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-मनमाड रोडवरील तांदूळवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, रयत क्र ांतीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, माजी उपजिल्हाध्यक्ष प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, वस्रोद्योगचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष कुंदन हजारे, संतोष काटे, बाबू खानापुरे, विनोद बोराडे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :nifadनिफाडmilkदूध