शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सटाणा तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:34 IST

घोषणाबाजी : विविध मागण्यांचे निवेदन सादर

ठळक मुद्दे बँक आणि शासकीय परिसर ओस पडल्याचे चित्र

सटाणा : केंद्र आणि राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला शहर व तालुक्यात प्रतिसाद मिळाला. संपात तालुक्यातील राज्य शासकीय कर्मचारी , राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी सहभागी झाल्याने बँक आणि शासकीय परिसर ओस पडल्याचे चित्र होते. संपाला बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी व सत्यशोधक शेतकरी सभेने पाठींबा देऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना दिले.तहसिल कार्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. निवेदनात थकबाकीदार शेतकºयांची संपुर्ण कर्जमाफी करावी, प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार होऊ नये, शेतकºयांचे संपूर्ण विजिबल माफ करावे, पिक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे शेतकºयांना तात्काळ देण्यात यावे, शेतकºयांना दीडपट हमी भाव द्यावा आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, उपाध्यक्ष रमेश अहिरे, संघटक कैलास अहिरे, समन्वयक कुबेर जाधव, नारायन जाधव, दत्तू खरे,कडू अहिरे, सयाजी अहिरे, तुषार पाटील, महेंद्र बोरसे, अरूण अहिरे, नरेंद्र अहिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.बागलाण तालुका सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कचेरीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात आदीवासी शेतकरी व जंगल निवासी आदीवासी बांधवांना दुष्कळ भरपाई म्हणून हेक्टरी १३६०० रु पये व अवकाळी नुकसान भरपाई ८ हजार रु पये देण्यात यावे. बागलाण तहसिल अंतर्गत ज्या आदिवासी बांधवांनी वनहक्क दावेदाखल केले आहेत, त्या सर्वांची जीपीएस यंत्रणेमार्फत मोजणी करून दाव्यांना मंजुरी देण्यात यावी.आदी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता. यावेळी राज्य संघटक किशोर ढमाले, राज्य उपाध्यक्ष सुभाष काकुस्ते, तालुका अध्यक्ष वामन निकम, आदमन सोनवणे, बापू पवार, जिभाऊ पवार, दिलीप खैरनार, केदू माळी, पुरमल पवार, बाबुलाल पवार , महादू सोनवणे, विलास माळी आदींसह कार्यकर्ते उपास्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप