शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

...पुन्हा २१ बोकडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कार्बननका भागातील एका खाटिकाचे गुदामाचे कुलुप तोडून मुंब्रा येथील चोरट्यांनी इनोव्हासारख्या आलिशान कारमधून २१ बोकड ...

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कार्बननका भागातील एका खाटिकाचे गुदामाचे कुलुप तोडून मुंब्रा येथील चोरट्यांनी इनोव्हासारख्या आलिशान कारमधून २१ बोकड गायब केले होते. सातपूर गुन्हे शाेध पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास करत धागेदोरे शोधत मुंब्रा येथून एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून २६ बोकड हस्तगत केले होते. या घटनेचा छडा लागून काही दिवस लोटत नाही, तोच पुन्हा अंबड गावातसुध्दा अशाचप्रकारे २१ बोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जावेद गनी खाटीक (रा. राणेनगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान आता अंबड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

अंबडमध्ये खाटीक यांचे दुकान आहे. ते शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या साहाय्याने बांधून दरवाजाला कुलूप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.