शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कांद्याने पुन्हा केला वांदा बळीराजा संकटात : उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:48 IST

लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे.

लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे. कॅलिफोर्निया समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून येथील मुख्य पीक असलेल्या कांद्याचे दररोज घसरत असलेले दर हे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आपल्याकडे उन्हाळ कांदा हा चाळीमध्ये साठवून ठेवला मात्र शेअर बाजाराप्रमाणे कांद्याचे बाजारही कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मार्च महिन्यात उन्हाळ कांदा साठवला आज सात महिन्यांनंतरही शेतकरी बाजार समितीत तो साठवलेला कांदा विक्र ीकरिता आणत आहे. आपल्या पोराबाळां सारखा सांभाळलेल्या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत अगदी नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा पूर्णपणे चिंतातुर झाला असून यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणति बिघडवण्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी या कांद्याला पंधराशे रु पयांपर्यंत भाव मिळाला होता आज मात्र केवळ पाचशे ते सहाशे रु पये दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.गेल्यावर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला त्याचाच परिणाम म्हणून यांना नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भरमसाठ उत्पादन निघाले आहे मार्च मिहन्यापासून शेतकर्यांनी उन्हाळ कांदा आपल्या जमिनीत बांधलेल्या कांदा चाळीत तो साठवून ठेवला आहे मार्च मिहन्यात ज्यावेळी कांदा साठवणूक सुरू होती त्यावेळी कांद्याला सर्वसाधारण भाव हा 650 रु पये इतका मिळत होता आज सात मिहने कांदा साठवून तो बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे त्यावेळी देखील ६०० ते ७०० याच दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने आपण एवढी मेहनत करून साठवलेल्या कांदा आज मातीमोल भावाने विकला जात असल्याने हाती तर काहीच आले नाही उलट कांदायाचा भाव पाहून डोळ्यातून अश्रू पडण्याची वेळ बळीराजावर आल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे.मागील वर्षी उन्हाळ कांद्याचे भाव यंदाच्या तुलनेत चांगले होते गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याला उच्चांकी भावाची पातळी गाठून कांदा चार हजार रूपयांपर्यंत गेला होता. यंदाही चांगला कांदा भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक झाली असली तरी आज पर्यंत शेतकर्यांच्या नशिबी कांदा भावाची उच्च पातळी पाहण्याची वेळ मात्र आली नसली तरी अजूनही शेतकºयांना रास्त व चांगल्या भावाची अपेक्षा मात्र लागलेली आहे.

टॅग्स :onionकांदा