शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्‍वासनानंतर सायगावकरांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 23:59 IST

येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्‍वासनाने मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक बैठकीत चर्चा

येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्‍वासनाने मागे घेण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक बैठकीत चर्चा झालेल्या विषयावर विरोधी सदस्यांनी आपेक्ष व हरकत घेतली असता, त्याची प्रोसेडिंगला नोंद घेण्यात यावी, २६ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या मासिक बैठकीतील भावपत्रके (कोटेशन) मंजुरीचे आधिकर सरपंच यांना प्रदान करणेबाबतचा ठराव रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणे सदरचे कोटेशन हे मासिक बैठकीत मंजूर करावे, ढाकणे वस्ती व निघुट वस्ती येथील जलवाहिनी कामाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगातून पथदिव्यांचे बिल न भरणेबाबत ठराव मंजूर करावा, गावातील नादुरुस्त असलेले सौरदीप चालू करण्यात यावे, मासिक बैठक संपल्यानंतर प्रोसेडिंगची नक्कलप्रत सदस्यांना त्याच दिवशी देण्यात यावी, ग्रामपंचायत कार्यालयात थंब मशीन व सीसीटीव्ही तसेच गावात मुख्य ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्यात यावे आदी मागण्यांसाठी सोमवार, २६ पासून पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अहिरे, अरविंद उशीर, योगिता निघुट यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.दरम्यान, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आंनद यादव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, येत्या पंधरा दिवसांत सखोल चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. तर मागण्यांबाबत आश्‍वासनाप्रमाणे चौकशी होऊन अहवाल न मिळाल्यास येत्या १३ ऑगस्टपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक