शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 23:01 IST

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित तहसीलदार सचिन मुळीक यांची सुरगाणा तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक येथील कैलास पवार यांनी तात्पुरता स्वरूपात कार्यभार सांभाळला

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित तहसीलदार सचिन मुळीक यांची सुरगाणा तालुका तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.मराठे यांची बदली झाल्याने नाशिक येथील कैलास पवार यांनी तात्पुरता स्वरूपात कार्यभार सांभाळला होता. या काळात प्रभारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र मोरे हे काम पहात होते. सुरगाणा तालुका आदिवासी क्षेत्रात असल्याने शासनाच्या अनेक योजना, नागरिकांच्या समस्या, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोरोना काळ असल्याने उद्भवणाऱ्या समस्या आदींमुळे मोरे यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तालुका अतिदुर्गम पेसा भागाचा असल्याने तरुण होतकरू तहसीलदार यांची नियुक्ती झाल्याने शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.माझी नियुक्ती शासनातर्फे प्रथमच आदिवासी पेसा क्षेत्रात झाली आहे. ही बाब माझ्या दृष्टीने हितावह असणार आहे. आदिवासी क्षेत्रातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. निश्चितच जनतेच्या सहभागातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- सचिन मुळीक, तहसीलदार, सुरगाणा. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार