शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अडीच महिन्यानंतर गजबजली मालेगावची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:01 IST

राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन फेज दोन अंतर्गत शहरात प्रतिबंधित क्षेत्रा-व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधांसह सुरू करण्यात आली असून, सुमारे अडीच महिन्यांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत काही भागात गर्दी केली तर काही भागात तुरळक लोक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले.

मालेगाव : राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन फेज दोन अंतर्गत शहरात प्रतिबंधित क्षेत्रा-व्यतिरिक्तच्या क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधांसह सुरू करण्यात आली असून, सुमारे अडीच महिन्यांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत काही भागात गर्दी केली तर काही भागात तुरळक लोक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले.शहरात एकमेकासमोरील दुकाने सम व विषम तारखांना सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत खुली झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडावर मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवल्याचे दिसून आले तर अजूनही काही जण मास्क वापरत नसल्याचेही चित्र दिसून आले. शहरातील मोसम पूल भागातील लोढा मार्केट आणि संगमेश्वरातील बाजारपेठा ओस पडून होत्या.किदवाई रस्त्यावर प्लॅस्टिक कागद घेण्यासाठी काही शेतकरी दिसले. सराफ बजेट, भांडी बाजार, सरदार चौक, महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर लोक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. अगदीच तुरळक मालेगाव शहरातील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार