शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थापनेनंतर नाशकात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 01:08 IST

नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सर्व सामान्यांच्या मनातील हक्काचे सरकार असे सांगत गुरुवारी (दि.२८) शहरात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवतीर्थावरील शपथविधीच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुतांशी नेते आणि पदाधिकारी मुंबईस गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

ठळक मुद्देशहरात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सर्व सामान्यांच्या मनातील हक्काचे सरकार असे सांगत गुरुवारी (दि.२८) शहरात शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवतीर्थावरील शपथविधीच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुतांशी नेते आणि पदाधिकारी मुंबईस गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.राज्यात शिवसेना, राष्टÑवादी आणि कॉँग्रेस यांचे सरकार स्थापनेच्या चर्चांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. शहरात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.या जल्लोषात राष्टÑवादीचे प्रदेश चिटणीस नाना महाले, विष्णुपंत म्हैसधुणे, संजय खैरनार, नाना पवार, अ‍ॅड. चिन्मय गाढे, सागर बेदरकर, शैलेश ढगे, सलमा शेख, शकिला शेख, शाहीन शेख, अनिल परदेशी, शंकर मोकळ, शंकर पिंगळे, डॉ. संदीप चव्हाण, सुनील घुगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईत शपथ विधी सोहोळ्याच्या वेळीच पंचवटी कारंजा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर नव्या सरकारचा शपथ घेण्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. राष्टÑवादी कॉँग्रेस भवनासमोर राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करताना शरद पवार, छगन भुजबळ आणि आघाडीच्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना