शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

फेरचौकशीअंती कोष्टी टोळी दीड वर्षाकरिता तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:20 IST

फेरचौकशी पुर्ण करत संंबंधितांना उपायुक्त तांबे यांनी नोटीस बजावून तडीपारीचे आदेश निर्गमित केले. या टोळीला पुढील दीड वर्षे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातून दीडी वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील टोळी तयार करून शरिराविरूध्दचे व संपत्तीविरूध्दचे गुन्हेगारी कृत्य वारंवार करत दहशत पसरवून टोळी तयार करणाऱ्या टोळीप्रमुख राकेश तुकाराम कोष्टी (२६, रा. विजयनगर, सिडको) याच्यासह त्याच्या तीन सराईत गुंडांना फेरचौकशीअंती पुन्हा दीड वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.शहरातील सिडको, पंचवटी भागात दहशत माजविणाºया कोष्टीसह त्याचे साथीदार जयेश उर्फ जया हिरामण दिवे (२५,रा.सिध्दी टॉवर, इंद्रकुंड, पंचवटी), आकाश विलास जाधव (१९,रा.मखमलाबादनाका), मयुर उर्फ मुन्ना शिवराम कानडे (२३,मेहेरधाम, पंचवटी) यांनी शरीराविरूध्द व संपत्तीविरूध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करत कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण केला होता. यामुळे या कोष्टी टोळीच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी करून चौकशीअंती त्यांना शहर व परिसरातून नोव्हेंबर २०१९ साली दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते; मात्र या गुन्हेगारांनी विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात हद्दपार आदेशाविरूध्द अपील केले होते. दरम्यान, विभागीय आयुक्त यांनी हद्दपार स्थगित करून फेरचौकशीचे आदेश दिले होते. फेरचौकशी पुर्ण करत संंबंधितांना उपायुक्त तांबे यांनी नोटीस बजावून तडीपारीचे आदेश निर्गमित केले. या टोळीला पुढील दीड वर्षे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातून दीडी वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी