शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:39 IST

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्या बैठकीत कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देनिर्यात शुल्क दरात अक्षय ८५० प्रति टन झाल्यानंतर निर्यात परिस्थितीची माहिती घेतली.

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्या बैठकीत कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारावर दिनांक १८ सप्टेंबर रोजी एका वाहनातील नऊ क्विंटल कांद्याला ५१०० रु पये प्रतिक्विंटल भावने विक्र ी झाला. कांदा भावातील चढ उतारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात एकच खळबळ उडाल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या या अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या भेटीत एका रात्रीतून एवढी तेजी का आली ? यापुढील काळात बाजारभावातील चढ-उतार सध्या परिस्थिती उपलब्ध असलेला शिल्लक कांदा साठा, नवीन कांदा पीक केव्हा येणार कधी येणार आणि ते येईपर्यंत साठा पुरेल का तसेच नाफेड मार्फत खरेदी झालेल्या कांद्यापैकी आतापर्यंत किती कांदा शहरी भागात पाठविण्यात आला व निर्यात शुल्क दरात अक्षय ८५० प्रति टन झाल्यानंतर निर्यात परिस्थितीची माहिती घेतली.सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे, याबाबतची संपूर्ण माहिती या बैठकीत अभयकुमार संचालक ग्राहक संरक्षण विभाग, पंकज कुमार सहाय्यक संचालक कृषी आण िशेतकरी कल्याण विभाग, आर पी गुप्ता मुख्य सलाहाकर एमआय डीएच, निखिल पठाडे निदेशक नाफेड, शिरीष जमदाडे सहसंचालक फलोत्पादन विभाग पुणे, बहादुर देशमुख विभागीय अधिकारी पणन मंडळ, जि. डी वाघ उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक, बटु पाटील तालुका कृषी अधिकारी या शिष्टमंडळाने बाजार समितीत भेट देऊन वाढत्या दराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार समिती संचालक नंदकुमार डागा, शिवनाथ जाधव, सचिव नरेंद्र वाढवणे व व्यापारी नितीन जैन आदींनी माहीती दिली.