शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्या भूमिकेला भाजपानंतर सेनेचेही समर्थन

By admin | Updated: June 9, 2017 01:42 IST

अधिकाऱ्यांची चौकशी : दोषींवर कारवाईची मागणी; संशयित अधिकाऱ्यांना शासन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गैरकारभारप्रकरणी संशयित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारल्यानंतर भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेनेही आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी केली आहे.आयुक्तांनी अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांची विभागीय चौकशी करण्याचे तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार आणि निवृत्त उपअभियंता आगरकर यांच्या रखडलेल्या चौकशीचा सद्यस्थितीचा अहवाल मागविल्याने महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली. याशिवाय, काही संशयित अधिकाऱ्यांचीही चौकशी लावण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या भूमिकेचे अगोदर महापौर रंजना भानसी यांनी समर्थन केले होते. भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेचे अजय बोरस्ते व विलास शिंदे यांनी पत्रक प्रसिद्धीस देत आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पत्रकात म्हटले आहे, शिवसेनेने यापूर्वीच खतप्रकल्प, घरकुल योजना, पावसाळी गटार योजना, एलइडी व इतर योजनांमध्ये झालेल्या गैरप्रकारांसंबंधी चौकशीची मागणी केलेली होती. मात्र अहवाल धूळ खात पडून होता. पालिका आयुक्तांनी दाखविलेले धाडस स्वागतार्ह आहे. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन दोषींना शासन झालेच पाहिजे. शिवसेना कुणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचेही बोरस्ते व शिंदे यांनी म्हटले आहे.चौकशीचा फार्स नकोपालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु विभागीय चौकशीचा आदेश हा केवळ फार्स न ठरता सदर चौकशी मर्यादित वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी मागणीही शिवसेनेने केलेली आहे.