शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 13:44 IST

नांदगांव : मागणीप्रमाणे रस्ता बनवून देण्यासाठी विहित नमुन्यात वहिवाट दावा दाखल करावा म्हणजे उचित कार्यवाही करता येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर खादगाव ग्रामस्थांनी सुरु केलेलं आमरण उपोषण पहिल्या दिवशी सोडण्यात आले.

नांदगांव : मागणीप्रमाणे रस्ता बनवून देण्यासाठी विहित नमुन्यात वहिवाट दावा दाखल करावा म्हणजे उचित कार्यवाही करता येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर खादगाव ग्रामस्थांनी सुरु केलेलं आमरण उपोषण पहिल्या दिवशी सोडण्यात आले.  खादगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या दलित वस्तीसाठी वारंवार मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ. बी. सी. सेलचे तालुकाध्यक्ष दिनकर यमगर (पहिलवान) व कमलाकर आहिरे, भारत आहिरे, विलास मोरे व इतर नागरिकानी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.  रस्त्यावर खासगी अतिक्रमण असल्याचा दावा उपोषणार्थी यांनी केला होता. या दाव्याला आव्हान देतांना सागर वड्क्ते व इतर ११ यांनी मोजणी करून अतिक्रमण आहे, हे सिद्ध करून द्यावे असे नमूद केले. रस्ता हा आमच्या खासगी मिळकतीतून जातो. परंतु आम्ही कोणास अडवत नाही असेही वडक्ते व इतरांनी चौकशी दरम्यान नमूद केले असले तरी येथे पक्की सडक व्हावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक