शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाघ कृषी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:11 IST

कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते.

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते.वार्षिक संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाईकवाडी म्हणाले, नेदरलँड व इस्राइल या दोन देशांनी प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत प्रगती केली. त्यांच्यासारख्या कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या देशांच्या कृषी यांत्रिक तंत्रज्ञान भारतीय तरुणांनी आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे पीक पद्धतीत तरुणांनी सेंद्रिय शेतीची कास धरून विषमुक्त शेतीकडे वळत पर्यावरण व मानवी आरोग्याचा समतोल राखले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. तुषार उगले, प्रा. नितीन देवशेटे, मोहिनी जगताप, डॉ. एन. एस. पाचपोर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर तसेच मार्केटिंग व ब्रँडिंग याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर नाटिका सादर करत बेटी बचाव, बेटीपढाव, स्त्री हक्क, रस्ता सुरक्षा व वाढते अपघात, पानी बचत यावर  प्रकाश टाकला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी