शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अ‍ॅड. मंगेश भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:37 IST

येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

ठळक मुद्दे शिवसेनेच्या वतीने अ‍ॅॅड. मंगेश भगत यांचा एकमेव अर्ज

येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. विशेष सभेत शिवसेनेच्या वतीने अ‍ॅॅड. मंगेश भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी घोषीत केले. सभेस सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, लक्ष्मीबाई गरुड, नम्रता जगताप, अनिता काळे, मोहन शेलार, सुनीताबाई मेंगाने, कविता आठशेरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.सभागृहात नवनिर्वाचित उपसभापती अ?ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार किशोर दराडे, अड. माणिकराव शिंदे यांची भाषणे झाली. या प्रसंगी माजी सभापती संभाजी पवार, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, देवचंद गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, अरुण काळे, शरद लहरे, कांतीलाल साळवे, सुनील पैठणकर, अशोक मेंगाने, बी. एन. सोनवणे, चंद्रकांत शिंदे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन शेलार यांनी केले. 

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक