शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत सतराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:56 IST

नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीत झालेल्या ११ हजार ५२६ जागांपैकी १६७० विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.६) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपहिली फेरी : विज्ञान शाखेत सर्वाधिक विद्यार्थी

नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीत झालेल्या ११ हजार ५२६ जागांपैकी १६७० विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.६) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती विज्ञान शाखेला मिळाली असून, पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या ११ हजार ५२६ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत विज्ञान शाखेत प्रवेशाची संधी मिळालेल्या ५ हजार ९४ पैकी ८५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, वाणिज्य शाखेत ४ हजार १३३ पैकी ५२७, कला शाखेत २ हजार ८७ पैकी २५३ व एमसीव्हीसीमध्ये २१२ पैकी ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तर एचपीटी महाविद्यालयात कला शाखेच्या एका विद्यार्थ्याला आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश नाकारण्यात आला. पहिल्या फेरीत ९ हजार ८५० विद्यार्थ्यांनी अद्यापही संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संपर्क केलेला नाही. यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना अकरावीला प्रवेश मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने यापूर्वी स्पष्ट के ले आहे. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आणखी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय