शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रशासक’ गुणवत्तेवर की प्रवर्गावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:09 IST

सायखेडा : मुदत संपलेल्या, डिसेंबरपूर्वी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासकाची नेमणूक करावी, असे परिपत्रक शासनाने काढल्यानंतर या पदावर गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सायखेडा : मुदत संपलेल्या, डिसेंबरपूर्वी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासकाची नेमणूक करावी, असे परिपत्रक शासनाने काढल्यानंतर या पदावर गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सरपंचपदासाठी पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने पुन्हा त्याच प्रवर्गाची नेमणूक केल्यास इतर प्रवर्गावर अन्याय होणार असल्याने अशा प्रवर्गातील व्यक्तींची निवड न करता गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी तो कोणत्याही प्रवर्गातील नसावा, अशी चर्चा ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. प्रशासक नेमणूक करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्ता हाच निकष लावावा, अशी चर्चा सुरू आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीसंदर्भात शासनाने पत्रक निर्गमित केले. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका होणार नसल्याने या रिक्त जागेवर प्रशासकांची नेमणूक करावी असा आदेश शासनाने पारित केला असला तरी या निर्णयात शासन स्तरावर बदल होत असल्याने ग्रामीण भागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.प्रशासक हा कोणत्याही प्रवर्गातील नसतो तो गुणवत्ताधारक असतो म्हणून प्रशासक नेमणूक करताना तो गुणवत्ताधारक असावा. मात्र तो एखाद्या प्रवर्गातील असावा ही अट गुणवत्ताधारक इतर प्रवर्गावर अन्याय करणारे असल्याने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ग्रामीण भागामध्ये होत आहे.--------------------संस्थेवर अथवा ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करताना कोणत्याही एका प्रवर्गाची निवड केल्यास इतर प्रवर्गावर अन्याय होऊ शकतो त्यामुळे गुणवत्ता पाहून निवड करणे योग्य राहील.- शरद मोगल,वकील, निफाड-----------------राजकारणात रस नसलेल्या मात्र गुणवत्ता असलेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर निवड करावी. अशा गुणवत्तापूर्ण व्यक्तीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. विकास करणाऱ्या व्यक्तीचा माध्यमातून आदर्श निर्माण होण्यासाठी फक्त गुणवत्ता हा निकष असावा.- सुनील हांडगे, सामाजिक कार्यकर्ते, चाटोरी

टॅग्स :Nashikनाशिक