शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

पाच दिवस लागणार प्रशासनाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:30 IST

उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे.

नाशिक : उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे. त्यामुळे त्या पाच दिवसांमध्येच प्रशासकीय यंत्रणेला सारी कसरत करावी लागणार आहे.राज्य विधानसभा निवडणुकी-साठीची अधिसूचना शनिवार, दि. २१ सप्टेंबरपासून जाहीर झाल्याने उमेदवारांचे अर्ज भरण्यास २७ तारखेपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे तो निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा पहिला दिवस असेल. मात्र, दुसऱ्याच दिवशी चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवार येत असल्याने पुढील हे दोन्ही दिवस उमेदवारांना उमेदवारी दाखल करता येणार नाहीत. त्यातही २९ सप्टेंबरला नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अर्थात घटस्थापनेचा दिवस असल्याने मुहूर्ताच्या दृष्टीने हा दिवस चांगला ठरला असता. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याने हा दिवसदेखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वर्ज्य ठरणार आहे. पुन्हा २ आॅक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने या दिवशीदेखील अर्ज भरता येणार नाहीत. त्यामुळे ३ आणि ४ आॅक्टोबर या दोन दिवसांवरच सर्वाधिक उमेदवारी दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय